आई वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. पुन्हा 15 ऑक्टोबरपासून नवी दिल्ली-कटरा एक्स्प्रेस ट्रेन सुरू होईल.आई वैष्णो देवीच्या भक्तांसाठी चांगली बातमी आहे आहे भारतीय रेल्वेने असा निर्णय घेतला आहे की, आता माता वैष्णोदेवी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा ट…