Translate

आई वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. पुन्हा 15 ऑक्टोबरपासून नवी दिल्ली-कटरा एक्स्प्रेस ट्रेन सुरू होईल.आई वैष्णो देवीच्या भक्तांसाठी चांगली बातमी आहे आहे भारतीय रेल्वेने असा निर्णय घेतला आहे की, आता माता वैष्णोदेवी वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा ट्रेन दिल्लीहून कटरा दरम्यान धावणारी चालविण्यात येणार आहे.ही गाडी 15 ऑक्टोबरपासून धावणार आहे. तसेच मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस चालतील.



प्रवाशांना नवी दिल्लीहून कात्रला पोहोचता येणार आहे. आजपासून प्रवासी ट्रेनची तिकिटे आरक्षित केली जाऊ शकतात. ही ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन 160 किलोमीटरपरआर  च्या स्पीडने पळू शकते ही भारतातली पहीली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखले जाते.भारतीय रेल्वे विभागाने ही ट्रेन लॉकडाउन मुळे बंद केली होती,आता करोना वायरस पासुन सुरक्षिततेची काळजी घेता ही ट्रेन वापस सुरू करण्यात येत आहे.ही ट्रेन मार्चपासून बंद होती. खुप दिवस झाले या ट्रेनला बंद असून .15 ऑक्टोंबर पासून ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेने आजपासून आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आणि प्रवाशांसाठी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली ल आहे. त्यानुसार आता प्रवशांना  रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदर पर्यंत सुद्धा त्यांचे तिकीट बुक अथवा रद्द करता येणार आहे.


भारतीय रेल्वेने दिलेल्या माहिती प्रमाणे आता तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट- हा  रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ३० मिनिंट अगोदर जाहीर केला जाणार आहे.याआधी हा चार्ट  रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर जाहीर केला जात होता. तसेच महत्वाचे म्हणजे आता प्रवशांना  रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदर सुद्धा त्यांचे तिकीट बुक अथवा रद्द करता येणार आहे हि एक नवीन सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.तसेच आज १० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत -  त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार असे रेल्वे विभागाने स्पस्ट केले आहे .


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने