लिंग मराठी व्याकरण
मराठी व्याकरणांमध्ये महत्त्वाचा आहे भाग म्हणजे लिंग. लिंग वरून आपल्याला हे समजते की जे वस्तू आहे किंवा गोष्ट आहे, ही कोणत्या प्रकारामध्ये येते आणि हे समजणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या पोस्टमध्ये आपण लिंग म्हणजे काय? लिंगाचे प्रकार काय आहेत? ही संपूर्ण व्याकरणाची माहिती वाचणार आहोत.
लिंग म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या गोष्टीचे नाव हे त्याच्या काल्पनिक किंवा वास्तविक मध्ये त्याच्या जातीवरून अर्थातच स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी याचे वर्णन होते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग म्हटलं की आपल्याला दोनच गोष्टी समजतात एक म्हणजे नर आणि एक म्हणजे मादी तर असे नसून यामध्ये तीन प्रकार असतात ते आपण खाली जाणून घेऊ.
लिंगाचे प्रकार
लिंगाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात यामध्ये पहिले म्हणजे स्त्रीलिंगी दुसरे म्हणजे पुलिंगी आणि तिसरा म्हणजेच नपुसकलिंगी.
- स्त्रीलिंगी
- पुलिंगी
- नपुसकलिंगी
स्त्रीलिंग म्हणजे काय?
ज्या नामामध्ये किंवा ज्या वाक्यामध्ये स्त्रीतत्त्वाचा उच्चारण होते, अशा लिंगास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदाहरण अर्थ: राणी, शिक्षिका, लेखिका, बायको ,गृहिणी, गंगा इत्यादी.
वरील उदाहरणार्थ मध्ये तुम्ही एक गोष्ट सौम्य दिसत असेल. जेव्हा आपण या उदाहरणाला ती असं उल्लेखन करतो तेव्हा हे संपूर्ण उदाहरण म्हणजेच वाक्य योग्यरित्या जोडल्या जाते, ती राणी, ती शिक्षिका, ती लेखिका, ही प्रत्यय आपण जर जोडले तर याचा उच्चारण स्त्रीलिंगी सारखे होते. जर त्याच्या जागी आपण ती नवापरता, तो वापरला केलं तो राणी, तो शिक्षिका, ही जे हे चूक वाटतय. तर ती जिथे उल्लेख होतो ते नामाचा उल्लेख होतो तेव्हा त्यास स्त्रीलिंगी असे म्हणतात.
पुल्लिंगी म्हणजे काय?
पुल्लिंगी म्हणजे ज्या वाक्यांमध्ये किंवा शब्दांमध्ये किंवा नामांमध्ये पुरुष तत्त्वाचा बोध होत असेल त्यास पुल्लिंगी म्हणतात.
उदाहरण अर्थ: युवक, मुलगा, पुरुष,सेवक, हिरो, मोर
वरील उदाहरणाला जर आपण तो युवक, तो मुलगा, तो पुरुष, तो सेवक, तो हिरो तो मोर, असं नामाला प्रत्यय लावतो तेव्हा हे संपूर्ण वाक्य पुरुष किंवा पुल्लिंगी असे वाटते.
मराठी व्याकरण : श्ब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण
नपुसंकलिंगी म्हणजे काय?
ज्या नामाचा उल्लेख ते या शब्दाने होत असेल त्यास नपुसकलिंगी असे म्हणतात. ज्या गोष्टींमध्ये स्त्री तत्त्वाचा पुरुषाचा उच्चारण होत नसेल त्यास नपुसकलिंग असे म्हणू शकतात.
उदाहरण अर्थ: पुस्तक, संगणक, घर, पेन
वरील उदाहरणात ती तो हा प्रत्यय लागत नाही. जेव्हा आपण वरील उदाहरणातील नामाला ते या शब्दाने उच्चारण करतो तेव्हा ते संपूर्ण आपणास नपुसकलिंगामध्ये समजते. अर्थात ते पुस्तक, ते संगणक, जर याच्या जागी तो किंवा ती लावल्यास ते आपल्याला चुकीचं बोध होते.
