सौर उर्जा (Solar Energy) कडे जाण्यापूर्वी आपल्याला (Non-Conventional / Renewable) अपारंपरिक / नूतनीकरण करण्यायोग्य स्त्रोतांविषयी माहित असणे आवश्यक आहे. जसे की हवा, पाणी, सौर आणि भू-औष्णिक, हे नैसर्गिक स्त्रोतांकडून मिळाले आहेत. हे सर्वत्र फ्री मधे उपलब्ध असतात, ही नैसर्गिक साधने आपल्या कडून काही पैसे मागत नाही. अशा साधनांना अपारंपरिक / नूतनीकरणयोग्य स्त्रोत असे म्हणतात.
नूतनीकरणक्षम ऊर्जा ही कधी संपणार नाही त्या अमर्यादित आहेत. या ऊर्जाचा वापर दिवसान दिवस आता वाढत चाला आहे. तुम्हाला माहितीच असेल ऑईल, डीझेल, ही कुठे तर संपणार आहेत. या ऊर्जा अमर्यादित असल्यामुळे जग या ऊर्जा कडे जात आहे.
नूतनीकरणक्षम उर्जाच्या सामग्रीचे देखभाल करण्याच्या आवश्यकता कमी असते, म्हणजे जर तुम्ही Solar Project तुमच्या छतावर बसवला तर तो वर्षानी-वर्षे काम करत असतो. नूतनीकरणऊर्जाचा वापर केल्यामुळे खूप पैसे वाचवला आणि कमावला जाऊ शकतो, ते कसे अपना खाली माहिती घेऊ.
Solar Energy Information Marathi (सौर उर्जा)
Solar Power Plant
सोलर पावर प्लांट हा सूर्या किरणचा वापर करून इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करण्याचा काम करतो. फोटोवोल्टिक (फोटोइलेक्ट्रिक) Cell चा वापर करुन सौर ऊर्जाला विद्युतप्रवाहात रुपांतरित केले जाते. गेल्या काही दिवसात सोलर पॉवर प्लांट चा वापर वाढला आहे आणि त्यामुळे नॉन Renewable सोर्स चा वापर कमी केला जातो.
भारताच्या विविध राज्यांमध्ये सोलर प्रोजेक्ट उभारले गेले आहेत. सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबती भारत हा जगामधे चौथ्या क्रमांकचा देश आहे आणि आशिया खंडामधे तिसर्या क्रमांकावर आहे. भारतीय सरकार ने येत्या 2022 पर्यंत 100 GW पर्यंत सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या आधी 20GW चे लक्ष्य होते ते संपूर्ण झाले आता 100 GW करण्यात आले आहे.
वाचा: ट्रेडिंग म्हणजे काय? आणि इतर प्रकार
Post a Comment