Udyog Aadhar Mahiti, Udyam Registration फायदे, कागदपत्र, आणि कसे करायचे रजिस्ट्रेशन?

Udyog Aadhar Mahiti

Udyog Aadhar Mahiti, उद्यम रजिस्ट्रेशन फायदे, कागदपत्र, आणि कसे करायचे रजिस्ट्रेशन?

उद्योग आधार म्हणजे काय वाक्यामध्ये? त्याचा अर्थ आहे, तुमच्या उद्योगाला लागणारा जो आधार आहे. त्याला उद्योग आधार असे म्हणतात ही झाली सरळ भाषांमध्ये व्याख्यान उद्योग आधार याच रजिस्ट्रेशन उद्यम रजिस्ट्रेशन या वेबसाईट वरती केलं जातं. या पोस्टमध्ये आपण वाचणार आहोत की उद्योग आधार म्हणजेच उद्यम एम एस एम इ कशासाठी गरजेचे आहे? त्याचे फायदे काय आहेत? आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय लागते? ही पूर्ण संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

Udyam Registration चे काय फायदे आहेत?

जेव्हा आपण उद्यम रजिस्ट्रेशन करतो याचा, अर्थ आपली उदोयाग हा 'एम एस एम इ' मध्ये रजिस्टर झाला असून नामांकृत कंपनी म्हणून ओळखल्या जात, आणि त्याला एक नंबर भेटतो त्यालाच उद्यम रजिस्ट्रेशन नंबर म्हणतात. सरकारकडून ज्या सबसिडी भेटतात त्यासाठी तुम्ही एमएसएमई म्हणजेच उद्योग रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असते, त्यानंतर सरकारी जे टेंडर काम असतात त्यासाठी तुम्हालाही उद्यम रजिस्ट्रेशन असणे खूप आवश्यक असते.  महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला कर्ज लागत असेल तर तुम्हाला उद्योग (Udyog Aadhar) उद्यम रजिस्ट्रेशन असणे खूप गरजेचे आहे.

Udyam Registration साठी कोणते कागदपत्र लागतात?

उद्यम रजिस्ट्रेशन (Udyam Registration) साठी कोणतेही कागदपत्रे लागत नाहीत. ही एक अधिकृत वेबसाईट आहे, ज्याच्यावर तुम्ही जाऊन रजिस्टर करून तुमची कंपनी इंटरप्राईजेस म्हणून नोंदवता येते ज्यामध्ये कंपनी तीन भागात विभागले जाते.मायक्रो स्मॉल आणि मिडीयम. उद्यान रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्याजवळ असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर तिथे पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्ड डिटेल्स लागतात या दोन गोष्टी शिवाय तिथे कोणतेही कागदपत्र लागत नाही. 


मायक्रो, स्मॉल आणि मिडीयम इंटरप्राईजेस म्हणजे काय?

यामध्ये तुमची कंपनी किंवा उद्योग हा कोणत्या स्केलमध्ये आहे स्मॉल स्ककेल की मायक्रोस्क स्ककेल हे या कॅटेगिरी मधून समजते. मायक्रो इंटरप्राइज ही कॅटेगिरी ज्या कंपनीमध्ये ह्या मशिनरी जे आहे ते अडीच कोटी पर्यंत आहे आणि त्या कंपनीचा टर्नओव्हर दहा करोड आहे ती मायक्रो इंटरप्राईज म्हणून ओळखली जाते. 
स्मॉल इंटरप्राईजेस ही कॅटेगिरी ज्या मशनरी इन्व्हेस्टमेंट 25 करोड पर्यंत आहे आणि त्याचा टर्नओव्हर 100 कोटी पर्यंत आहे ती स्मॉल इंटरप्राईजेस म्हणून ओळखले जाते. मिडीयम स्केल इंटरप्राईजेस याच्यामध्ये तुमचे मशीनची इन्व्हेस्टमेंट 125 कोटी असून वार्षिक टन वर हा 500 कोटी पर्यंत आहे ती मिडीयम इंटरप्राईजेस म्हणून एम एस सी मी मध्ये ओळखली जाते.


Udyam Registration कसे करायचे ?

त्यासाठी तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन जीओव्ही डॉट इन या सांकेतिक स्थळे वर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन या सांकेतिक स्थळावर जायचंय आणि तिथे तुमचा आधार नंबर आणि तुमच्या फर्म म्हणजेच. उद्योगाचं नाव टाकायचं आणि जिथे तुम्ही VERIFY ओटीपी करायचा आहे. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला पूर्ण एक फॉर्म दिला जाईल तो पूर्ण फिलअप करायचा आहे. ज्यामध्ये तुमचे डिटेल्स मागितले जातील की तुमच्या इथे काम कोण करतात किती लोक आहेत किती महिने आहेत. त्याच्यानंतर किती तुमचा जो लागणारा मालमत्ता आहे. तो सगळ्या डिटेल्स इथे भरून घेतल्या जातील तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे यामध्ये तुम्हाला जीएसटीच्या म्हणजेच टॅक्सच्या ज्या आहेत टॅक्स जो आपला पॅन कार्ड आहे तो डाटा पण इथे द्यायचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Design by - Jiomarathi | Templatelib