Articles In Marathi, उपपदे म्हणजे काय? उपपदांचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण

(आर्टिकल्स) उपपदे  

मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्ही उपपदे (Articles) हा शब्द ऐकलेच असेल. कोणताही वाक्य आर्टिकल शिवाय संपूर्ण होत नाही. मुख्यतः उपपदे (आर्टिकल्स) हे दोन प्रकारचे असतात. एका तो डिफेनेट आर्टिकल आणि दुसरा म्हणजे इंडिपेनाईट.

Articles In Marathi, उपपदे म्हणजे काय? उपपदांचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण

1. Definite Articles 

2. Indefinite Articles

या मुख्य दोन उपपदाचे तीन प्रकार पडतात.

"द" उपपदे  (Definite Articles) 

यामध्ये पहिला आपला जो आहे डेफिनेट आर्टिकल, म्हणजेच जेव्हा या जगामध्ये किंवा या पृथ्वीतलावर एखादी गोष्ट फिक्स आहे किंवा दुसरी कोणती गोष्ट नाही अशा वस्तूंना किंवा शब्दांना किंवा वाक्य मध्ये येणारे सेन्टेन्सला "The" हा डेफिनेट आर्टिकल वापरला जातो. 

उदा:  हा उपपद दर्शक सर्वनामाऐवजी वापरला जातो.

उदा: वरील सांगितल्याप्रमाणे एकमेव नामासाठी ही वापरले जातात.

The Moon, The India,

जसे की तुम्हाला माहीतच आहे या जगामध्ये काही काही गोष्टी या फक्त एकच आहेत जसे की आपला जो भारत देश आहे तो एकच आहे दुसरीकडे नाही चंद्र बी हा एकच आहे जास्त नाही त्यामुळे या वाक्यामुळे जवाबी आपण एकदा वाक्य बोलतो तेव्हा आपण "द" हा उपपद वापरतो म्हणजेच द सन, द मून,द अर्थ, द इंडिया, इत्यादी.

"द" हा उपपदा कुठे कुठे वापरला जातो हा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जेव्हा कधी नदी किंवा डोंगर हे काही पर्टिक्युलर नाव दिलेला आहे त्यांचे हे जास्त प्रमाणात नाही जस की गंगा, द गंगा नदी झाली ओशन झालेत आणि म्हणजेच आपले डोंगर दर्या झाल्यात द हिमालयास इत्यादी.अशा ठिकाणी तुम्हाला "द" हे वापरायचा  उपपद आहे.

Read: लिंग आणि लिंगाचे प्रकार त्यांचे उदाहरणे मराठी व्याकरण

ए, एन उपपदे (Indefinite Articles)

जेव्हा ज्या वाक्यामध्ये ची सुरुवात स्वरने ( ए, इ, आय, ओ, यु) होते तेव्हा आपण एन हे उपपद वाक्यामध्ये वापरतो. उदाहरण अर्थ समजून घ्या.

1. एन एप्पल
2. एन आईस्क्रीम
3. एन ऑरेंज
4. एन अम्ब्रेला
5. एन  अंपायर

जेव्हा ज्या वाक्याची सुरुवात ही व्यंजनांनी होते त्या आरंभी आपण ए आर्टिकल हे वापरतो. एकवचनी असल्यास तिथे ए चा वापर होतो. उदाहरण अर्थ समजून घ्या.

1. ए राम
2. ए  बुक
3. ए गर्ल

Post a Comment

Previous Post Next Post
Design by - Jiomarathi | Templatelib