Voice Grammer
इंग्लिश ग्रामर मध्ये एक आहे, "व्हॉइस" (Voice) ज्याला की आपण प्रयोग म्हणतो. आता हे व्हॉइस Voice जे आहे ते दोन प्रकारचे एक जे ऍक्टिव्ह वाईस (Active Voice) दुसरा जे आहे पॅसिव्ह वाईस (Passive Voice) ज्यालाच कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
इंग्लिश ग्रामर मध्ये व्हॉइस हा खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला समजते की इंग्लिश बोलताना कधी कधी वाक्य बोलताना आपल्याला कर्ता म्हणजेच सब्जेक्ट (Subject) घ्यायची गरज नाहीये. जो की आपण नेहमी त्या गोष्टीवर भर नाही देऊ शकत म्हणजे तुमच्या सब्जेक्ट वरती. त्यामुळे तुम्ही जर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा तुमच्या बोलण्यामध्ये होईल. आता जाणून घेऊ का ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? त्याआधी तुम्हाला करता कर्म क्रियापद या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचे आहे जर तुम्हाला बाकीचे व्याकरण वाचायचा असेल तर तुम्ही आमच्या या सांकेतिक स्थळावर संपूर्ण व्याकरण हे सोप्या आणि सरळ भाषेत शिकू शकता.
ऍक्टिव्ह वाईस (Active Voice) कर्तरी प्रयोग म्हणजे काय?
ज्या वाक्यामध्ये करता हा दिसून येतो त्या वाक्यात ऍक्टिव्ह वाईस (Active Voice) असे म्हणतात. जर उदाहरण अर्थ पाहिला गेलो तर "मी एक आंबा खाल्ला". या वाक्यामध्ये कर्ता "मी" हा आहे. कर्ता (सब्जेक्ट) म्हणजे जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्ता हे कोणकोणते असतात उदाहरणार्थ आय, व्ही, यु, दे, ही, शी, इट, etc जेव्हा वाक्यामध्ये हे सब्जेक्ट (कर्ता) येतात तेव्हा समजून जायचं की ते वाक्य ॲक्टिव्ह म्हणजेच कर्तरी प्रयोग आहे.
उदाहरण समजून घ्यायचे तर खालील प्रमाणे.
- I am playing Cricket
- He is going to home
- She taken the pen
- They were going to school
यावरील उदाहरणांमध्ये कर्ता हा दिसून येत आहे. I, HE, SHE, THEY.
पॅसिव्ह व्हॉइस (Passive Voice) कर्मणी प्रयोग म्हणजे काय?
ज्या वाक्यामध्ये कर्ता हा पूर्णपणे दर्शवलेला नसतो त्या वाक्यास पॅसिव्ह वाईस म्हणजेच कर्तरी प्रयोग असे म्हणतात. जर उदाहरणार्थ समजून घ्यायचा असेल तर "आंबा खाऊन टाकला होता" या वाक्यामध्ये आंबा हा कोणी खाऊन टाकला हे पूर्णपणे स्पष्ट होत नाही फक्त यामध्ये खाण्याची क्रिया झाली आहे पण यामध्ये कर्ता महत्वाचा हा नाही आहे. या वाक्यामध्ये पूर्णपणे कर्ता हा दिसून येत नाही. म्हणून याला कर्मणी प्रयोग ( Passive Voice) असे म्हणतात.
उदाहरण समजून घ्यायचे तर खालील प्रमाणे.
- Working in night
- Drink the tea and taken sleep
- Game is Playing
यामध्ये करता हा महत्त्वाचा नाही फक्त वाक्य हे बोलले गेलेले आहे.
