AMWAY mhanje kay? AMWAY information in marathi, AMWAY Product, AMWAY बिजनेस करून पैसे कसे मिळवावे?

AMWAY information in marathi

AMWAY information in marathi

AMWAY हे काय?

Amway या कंपनीचं नाव तुम्ही जगप्रसिद्ध ऐकलाच असेल. ही कंपनीची सुरवात यूएस मध्ये 1959 झाली. ही कंपनी काही नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट्स, लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स तसेच दैनंदिन जिवणा मधली किंवा ज्या लागणारे गोष्टी आहेत, प्रॉडक्ट ही कंपनी पुरठा करते.

तर तुम्हाला हे जाणून घ्यायचा असेल की? अॅमवे नेमकं करतं काय? आणि लोक सगळे या अॅमवे (AMWAY) कंपनीला का जुळतात? किंवा यांचे प्रॉडक्ट विकत का घेतात?. आणि प्रॉडक्ट विकत घेतल्यानंतर ते यामधून प्रॉफिट म्हणजेच नफा कसा मिळवतात? हे तुम्हाला जाणून घ्यायचा असेल.

AMWAY काही लोक म्हणतात ही कंपनी एम एल एम (MLM) सारखं काम करते पण थोडक्यात तसं नाहीये थोडक्यात तसही आहे. आता हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला यामध्ये कसं काम करायचं तर यामधून तुम्ही कसा नफा मिळू शकतात मी खाली याची माहिती दिली आहे.

जर तुम्हाला  अॅमवे (AMWAY) या कंपनीमध्ये जुळायचा आहे. आणि तुम्हालाही तुमचा बिजनेस स्टार्ट करायचा आहे तर कसा करायचा तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करू शकतात.  तुमचा बिजनेस तुम्हाला ग्रो करायचा आहे.

AMWAY बिझनेस

मित्रांनो तुम्हाला बिजनेस ची डेफिनेशन माहीतच असेल व्यापार म्हणजेच काय एखादी गोष्ट विकणे आणि त्यामधून नफा मिळवणे म्हणजेच प्रॉफिट त्याला आपण म्हणतो बिजनेस आता बिझनेस हा प्रॉफिटच मिळवणे हा भाग नाही बिझनेस म्हणजे की एखादी गोष्ट तुम्ही सेल करणे आता ते तुमच्यावर निर्भय करते तुम्हाला त्यामधून प्रॉफिट कमवायचे की तोटा?

आता तसेच AMWAY ही कंपनी सुद्धा म्हणते की तुम्ही आमचे प्रॉडक्ट घ्या आणि त्यामधून तुम्ही नफा किंवा तुम्हाला जे पाहिजे असेल ते मिळवा. AMWAY ही कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रॉडक्ट मधून तीन प्रकारे प्रॉफिट म्हणजेच नफा कमवायची मुभा देते. पहिलं आहे, कस्टमर सेलिंग, दुसरा आहे स्पॉन्सर सेलिंग, आणि तिसरा आहे इन्सेंटिव्ह.

AMWAY बिजनेस करून पैसे कसे मिळवावे?

1) डायरेक्ट सेलिंग टू कस्टमर ( डिस्ट्रीब्यूटर )

जेव्हा तुम्ही एमवे बिझनेस पार्टनर हा प्रोग्राम मध्ये सहभाग करतात. तेव्हा सर्वप्रथम काय असते की amway हा कोणत्याही कस्टमरला डायरेक्ट प्रॉडक्ट पाचशे रुपयाला विकत असेल, तर तुम्ही जर बिझनेस प्रोग्राम मध्ये असाल तर तो प्रॉडक्ट तुम्हाला काही किमतीमध्येच भेटतो म्हणजेच अर्थात तो तुम्हाला चारशे रुपयात भेटतो. आता तुमच्यावर डिपेंड करतो की ही या प्रॉडक्टची किंमत कधी किती ठरवायचे आणि किती तुम्ही यामधून नेट प्रॉफिट काढू शकता ज्या मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करतात. आणि amway तो प्रॉडक्ट डिस्टर्ब डिस्ट्रीब्यूटर ला कमी किमतीमध्ये देतो.


2) स्पॉन्सर्स किवा रेफ्रेंस

आता इथे एम एल एम चि कन्सेप्ट लागू होत नाही. यामध्ये काय असते तुम्हाला स्पॉन्सर शोधायला लागतात. म्हणजे काही लोक शोधायचे त्यांना या बिजनेस बद्दल सांगायचं बिजनेस मध्ये सांगितल्यानंतर त्यांना हे प्रॉडक्ट विकायला लावायचे. जर त्या व्यक्तीने हे प्रॉडक्ट विकले तेव्हाच तुम्हाला त्यामधला काही टकेवरी नफा मिळेल. जर त्या व्यक्तीने फक्त बिझनेस आज काम केलं तुमच्या याच्यामध्ये किंवा तो जुळला गेला बट प्रॉडक्ट विकले नाहीत तर त्यामधून तुम्हाला नफा मिळणार नाही. नफा केव्हा भेटेल त्या व्यक्तीने हा बिजनेस जॉईन केला आणि या बिझनेस मधून खूप काही प्रॉडक्ट विकले.

3) इन्सेंटिव्ह

इन्सेंटिव्ह हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांची रचना केलेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही यांचे प्रॉडक्ट जास्त सेल करतात म्हणजे नंबर ऑफ कॉन्टॅक्ट खूप जास्त असते आणि त्यामधून जर तुमचा रंग येतो तेव्हा तुम्हाला काही इन्सेंटिव्ह दिले जातात ही कंपनीवर आहे की किती परसेंटेज ऑफ प्रिन्सिडेंट भेटेल


एमवे चे कोणते कोणते प्रॉडक्ट आहेत?

दैनंदिन न्यूट्रिशन्स म्हणजे ज्याच्यामध्ये विटामिन्स जे तुमच्या शरीराला मदत करते. तुमच्या वाढत्या वजनासाठी किंवा तुमचे दैनंदिन जीवन स्वस्त राहण्यासाठी मदत करते. जेणेकरून तुमचा दिवस उत्तम प्रकारे जातो. अजून ब्युटी केअर मध्ये त्यांचे खूप काही प्रॉडक्ट आहे. ज्यामध्ये स्किन केअर आहे, मेकअप आहे. प्रेग्नेंट आहेत. असे खूप प्रकारचे प्रॉडक्ट आहेत आणि ज्यामध्ये पर्सनल केअर ज्याच्यामध्ये हेअर केअर ओव्हरल केअर त्याचेही प्रॉडक्ट आहेत. आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या घरामध्ये लागणारे गोष्टी आहेत. जसे की एअर ट्रीटमेंट झालं. पाणी फिल्टरेशन झालं. लॉन्ड्री झाली. त्याच्यानंतर डिश झाले अजून खूप काही असे प्रॉडक्ट आहे जे तुम्ही सेल करून मार्केट मधून नफा मिळू शकतात. आणि याचा बिजनेस करून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकतात आता तुमच्यावर डिपेंड करते सारख्या कंपनीला जळून तुम्हाला बिजनेस चालू करायचा आहे की नाही.


NOT- जिओ मराठीचा एमवे कंपनीसोबत काही संबंध नाही. वरतून ही पोस्ट स्पॉन्सर सुद्धा नाही. आम्ही फक्त तुम्हाला एक जागृत माणूस म्हणून माहिती देण्याचा आम्ही ट्राय केला आहे. जर भविष्यामध्ये काही चुकीचे झाल्यास जिओ मराठी यासाठी जबाबदार नसेल.

Post a Comment

Previous Post Next Post
Design by - Jiomarathi | Templatelib