RBI मध्ये 650 असिस्टंट पोस्टची जागा, Eligibility Criteria काय आहे? पगार ? परीक्षा फी किती असेल?

RBI Assistant Post Job

RBI मध्ये 650 असिस्टंट पोस्टची जागा, Eligibility Criteria काय आहे? पगार ? परीक्षा फी किती असेल?

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये 650 पोस्ट ची जागा निघाली आहे. ही पोस्ट असिस्टंट पोस्ट साठी दिल्या जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही इंटरव्यू द्यायचा नाही. जर या पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचा असेल, त्यासाठी कोणत्या गोष्टी मेंडेटरी आहेत/ आणि कोणकोण यासाठी अप्लाय करू शकतं ? आणि याची काय फीज असेल. जेणेकरून तुम्ही एक्झाम द्या. अशा पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

मित्रांनो आरबीआय (RBI) हे नाव तुम्ही लहानपणापासून पाहिला असेल. कुठे असते? पाहिलंच असेल पैशांवर. तुम्ही जे नोट पाहतात किंवा नाणी पाहतात त्याच्यावर आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया हे लिहिलेलं असतं. आरबीआय ही एक सेंट्रल बँक आहे आणि आपल्या करन्सी एक्स सेंटर बँक म्हणून ओळखल्या जाते. आणि जर तुम्हाला या आरबीआय बँकेमध्ये नोकरी भेटेल तर तुमचं आयुष्य कसे बदलून जाईल ना? जर तुम्हाला बी इथे अप्लाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते 650 जागा निघाल्यात.

जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करत आहात. तर तुम्हाला यामध्ये इंटरव्यू द्यायचा नाही. परंतु यामध्ये तीन प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातील एक प्रिलिमिनरी, मेन, एलपीटी म्हणजेच तुमच्या ती भाषा संबंधित येईल. जर तुम्ही पहिली परीक्षा पास झाला तर तुम्हाला दुसऱ्या मेन परीक्षा देता येईल. आणि दुसरी मेन परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लैंग्वेज प्रोफेशनल टेस्ट म्हणजेच एलपीटी ही देता येईल.

ही परीक्षा ऑनलाईन एम सी क्यू टाईप मध्ये होईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असेल. प्रिलिमिनरी परीक्षा ही 100 मिनिटाच्या असून त्यामध्ये शंभर प्रशन असतील आणि प्रत्येकी प्रश्नाला एक गुण असतील म्हणजे संपूर्ण हे 100 मार्क असतील. मेन एक्झाम ही तुमची 200 मार्काची असेल आणि त्याच्यामध्ये दोनशे प्रश्न असतील आणि 135 मिनिटांचा टाईम दिला जाईल.

Eligibility Criteria काय आहे ?

  • नागरिका भारतीय असावा आणि त्याच्याकडे गोरमेंट सर्टिफिकेट असावे म्हणजेच नॅशनॅलिटी.
  • यामध्ये वय मर्यादा पण दिली आहे, जनरल कॅटेगिरी साठी वय मर्यादा 20 ते 28 वर्ष आहे. जर विद्यार्थी हा एससी एसटी किंवा बॅक वर्ड क्लासेस ओबीसी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्विस मॅन, असा असेल तर त्यांच्यासाठी वेगळी वयाची अट आहे ती संपूर्ण माहिती खालील दिलेल्या लिंक वर आहे.
  • जो कोणी विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करणारा असेल त्याच्याकडे किमान बॅचलर पदवी असावी आणि त्याला कमीत कमी 50 टक्के मार्क असावे. ज्यामध्ये तो पास हा म्हणून असावा. जर विद्यार्थीचे ग़ूण हे सी जी पी ए (CGPA) मध्ये असतील तर त्यांचा किमान CGPA हा त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या ॲग्रीगेड पॉईंट नुसार असावा आणि तो कमीत कमी 5.75 च्या वरती असावा हीच संपूर्ण माहिती तुम्हाला खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे.

पगार किती भेटेल?

 तुमचा बेसिक भत्त  हा 29 हजार पर महिना असेल. ज्यामध्ये बाकी अलाउन्सेस मिळून तो 40 ते 45 हजार पर्यंत जातो.

परीक्षा फी किती असेल?

  • जनरल/ओबीसी आणि ई डब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना 450+ GST एवढी फीज असेल.
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/ईएक्सएस यांच्या साठी फिस्स फक्त 50+ जीएसटी येवडी असेल

परीक्षेच्या फॉर्म ची शेवटची तारीख काय आहे?

फॉर्म भरण्याची सुरुवात 16 फेब्रुवारी 2026 पासून चालू झाली आहे आणि हे फॉर्म आणि याचे फीस भरण्याची शेवटची तारीख ही आठ मार्च 2026 ही असेल.


जर तुम्हाला या पोस्टमध्ये रिझर्व कॅटेगिरी साठी किती जागा ठेवल्या आहेत. ओपन कॅटेगिरी साठी म्हणजेच जनरल कॅटेगिरी साठी किती जागा ठेवल्या आहेत. हे संपूर्ण वाचायचं असेल किंवा कोणत्या प्रदेशांमध्ये किती जागा आहेत. आणि त्याचा अजून क्रायटेरिया काय सिल्याबस काय आणि याच्यामध्ये परीक्षा कशा प्रकारे होईल किती मार्काची होईल अजून पूर्ण जर डिटेल मध्ये वाचायचा असेल तर मी खाली लिंक देतो त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरून तुमची संपूर्ण माहिती तिथून घेऊ शकता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आम्हाला विचारू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post
Design by - Jiomarathi | Templatelib