लिपिक, शिपाई, वाहन चालक साठी भरती
लातूरकर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जागा निघाली आहे ते पण "लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके लि". (Latur District Central Co-Op Bank Ltd. Latur) . यामध्ये एकूण 375 पदाची भरती होणार आहे. त्यापैकी 70 टक्के हे जागा राखीव ठेवलेली आहे. जिल्हा लातूर लोकांसाठी म्हणजेच 265 जागा ह्या लातूरकरांसाठी आहेत. बाकीच्या उर्वरित इतर राज्यातील लोकांसाठी आहेत.
ही भरती लिपिक, शिपाई,वाहन चालक आणि त्याच्यासोबतच त्यांच्या सहाय्यकरांसाठी होणार आहे. या भरतीची अंतिम तारीख जवळ आली आहे. तर तुम्हाला जर जिल्हा वरती बँक मध्ये भरती व्हायचा असेल, तर लवकरात लवकर ये फॉर्म तुम्हाला भरायला लागतील. या फॉर्ममध्ये कशी क्रायटेरिया आहे? कसा फॉर्म भरायचा? कोणत्या पदासाठी किती जागा आहेत? हे संपूर्ण आपण खाली जाणून घेणार आहोत.
Latur District Central Co-Op Bank Ltd. Latur माहिती
एलडीसीसी म्हणजेच लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, याची स्थापना 1984 साली झाली. ह्या बँकेची स्थापना आणि आणि उदेश असा होता की शेतकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. आणि तसंच इन्स्टिट्यूशन्स फार्मर यांना कस्टमरला सोप्यान सोप्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करणे. या बँकेला विविध अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत यामध्ये मुंबईतर्फे एक्सीडेंट इन्व्हेस्टमेंट म्हणून बँकिंग फ्रंट टायर्स मुंबई एफसीबी अवॉर्ड भेटला होता.
या बँकेच्या एकूण 121 ब्राण्छ आणि एक हेड ऑफिस आहे. आणि याचा ऑडिट क्लास "ए" म्हणून नोंदवल्या गेलेला आहे.
कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
| पदवी | जागा |
|---|---|
| लिपीक | 250 जागा |
| शिपाई | 115 जागा |
| वाहन चालक | 10 जागा |
