Translate

सॅमसंगने लॉंच केला आहे त्यांचा Samsung F41 भारतामध्ये आणि हा एंड्रॉइड फोन उपलब्ध होणार आहे Flipkart वेबसाइट वर.या मोबाईलची सुरवातीची किमत 16999 दाखवले आहे. जर तुम्ही हा मोबाईल पहिल्याच दिवशी ऑर्डर केला तर तुम्हाला  15499 रुपये ला Samsung F41 मोबाइल मिळेल.मोबाईल चे दोन प्रकार आहे ते म्हणजे 6GBरॅम/64GB रौम आणि  6GBरॅम/128Gbरौम.या मोबाईल ची पहिली सेल सुरु होणार आहे 16 ऑक्टोंबर 2020 पासून.

चला तर बघुयात सॅमसंग एम फोर्टी वन ची संपूर्ण माहिती आणि फीचर्स .
बॅटरी
सॅमसंग एम फोर्टी वन मध्ये बघायला भेटते 6000 एम एच ची बॅटरी.सॅमसंग सांगतो यामध्ये तुम्हाला 48 घंटयाचा कॉलिंग प्लेबैक मिळतो व 119 घंटे गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.यामध्ये तुम्हाला पंधरा Watt ची सुपरफास्ट चार्जिंग करणारा टाईप सी चार्जर भेटणार आहे जो की तुम्हाला 160 मिनिटांमध्ये मोबाइल चार्ज करून देईल.
डिस्प्ले
या मोबाईलची स्क्रीन साईज आहे 6.4" (16.21सिम).फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले आहे.

कॅमेरे
सॅमसंग एफ फोर्टी वन मध्ये बघायला मिळतात चार कॅमेरे आहेत,डेप्थ 5 मेगापिक्सल,मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल,  आल्ट्र 8 मेगापिक्सल.32 मेगापिक्सल फ़ेस फ़्रंट कैमरा. या मोबाइल मधे खूप सारे फिल्टर आहेत जेणेकरून तुमचा फोटो चांगला होईल.समोरच्या कॅमेरा मध्ये स्मार्ट ब्युटी आणि लाइव्ह फोकस हे फिल्टर असल्यामुळे फोटो एकदम आकर्षित आणि सुंदर दिसतो.

पोस्ट आवडली असेल तर पुडे शेअर करा |

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने