सौर ऊर्जा प्रकल्प माहिती
नमस्कार मित्रांनो आजकाल सगळ्याला विद्युत म्हणजेच (इलेक्ट्रिसिटी) ही सगळ्या लागते, पण काय होतंय की कालांतराने जो कोळसा झालं ऑइल झाले यांच साठा जो आहे तो वरण वारंवार कमी होत चालला आहे. त्यामुळे आपले जे सरकार आहे हे रिन्यूबल सोर्सेस कडे महत्त्व असे लक्ष देत आहे. आता रिन्यूबलसोर्सेस कोणते?
विंड एनर्जी म्हणजेच वायुशक्ती त्याच्यानंतर दुसरा आहे सोलार एनर्जी म्हणजे सोर. कोळसा हा काही कालावधी पर्यंतच मर्यादित आहे. पण जे Renewable Sources आहे ते आपल्याला अमर्यादित भेटणार आहे म्हणजे हे कधी न संपणारे जसे की सोर एनर्जी ती कधी न संपणारी आहे आणि दुसरी म्हणजे वायू शक्ती आहे, ती कधी न थांबणारी किंवा न संपणारी आहे.
त्या दोघांच्या साह्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युत तयार करू शकतो आणि त्याचा वापर चांगल्या कामासाठी करू शकतो. जेणेकरून ऑइल किंवा कोळसा यांचा वापर कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल.
हे पण वाचा: Solar Power Plant In India
तुम्हाला नेहमी एक प्रश्न पडला असेल, हे सोलार सूर्याच्या किरणांपासून इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण करते? थोडं वरतून वरतून सांगतो खूप डिटेल्स किंवा टेक्निकल भाषेमध्ये नाही सांगत जेणेकरून तुम्हाला जलद आणि सरळ भाषेमध्ये समजेल.
सोलार हे कसे काम करते? Solar Panel kase electricity produce karte?
तुम्ही सोलार पॅनल मध्ये छोटे छोटे सेल्स पाहिले असतील त्याला सोलार सेल्स किवा की पीव्ही सेल्स म्हणतात. हे छोटे छोटे सोलार सेल्स एकमेकाला कनेक्टेड असतात. जेव्हा सूर्याची किरण त्या सोलार पॅनलवरती पडते त्या सोलार सेल्स मधून फोटो उलटेक इफेक्ट मुळे एनर्जी प्रोड्युस होते. सगळे सोलर सेल्स एकमेकाला जुळले असल्याकारणाने जास्त व्होल्टेज प्रोडूस होते. एका सोलर सेलमधून 0.5 व्होल्टेज तयार होते, जेव्हा जास्त सोलर सेल्स एकमेकाला कनेक्ट होता तेव्हा वोल्टेज वाडते.
सन एनर्जीचा म्हणजेच सौर ऊर्जेचा रूपांतर हे वोल्टेज मध्ये प्रोड्यूस होते आणि हे जे वोल्टेज प्राप्त होते हे डीसी वोल्टेज तयार होते. हे जे डीसी व्होल्टेज निर्माण झाल्यानंतर तिथे बॅटरी स्टोरेज आणि किंवा इन्व्हर्टर असते. इन्वर्टर हा डीसी व्होल्टेजला एसी व्होल्टेज मध्ये कन्व्हर्ट करून देतो.
इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात जर तुम्हाला जी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आहे ती स्वतःच्या उपयोगासाठी किंवा दुसऱ्याला देऊ शकता. जर तुमची लागत कॅपॅसिटी ही कमी आहे आणि तुमच्याकडे जास्त कॅपॅसिटीचा सोलार आहे तर जी प्राप्त झालेली अतिरिक्त इलेक्ट्रिसिटी आहे की तुम्ही एमएसईबी ला देऊ शकता.
Solar Energy MSEB la Kashi Viknar? सोलार एनर्जि एमएसईबी ला कशी विकणार?
सर्वांना हाच प्रश्न पडतो की एमएसईबी आपल्याकडून इलेक्ट्रिसिटी विकत घेईल का? तर याच उत्तर आहे, हो! एमएससीबी इलेक्ट्रिसिटी विकत घेते जर तुमची उत्पादनशक्ती तुमच्या वापरापेक्षा जास्त आहे तेव्हा एमएसईबी तुमच्याकडून इलेक्ट्रिसिटी विकत घेऊन तुम्हाला पैसे देऊ शकते त्याच्या काही नियम व आटी असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅपॅसिटी काय असते आणि ती कशी ठरवतात.
कॅपॅसिटी म्हणजे काय? कॅपॅसिटी अर्थात वेटेज (Wattage) म्हणजे, कॅपॅसिटीच एकक युनिट म्हणजे वॅट, आणि तुम्हाला किती वॅट इलेक्ट्रिक एनर्जी लागणार आहे. हे तुमच्या यंत्रणावरून ठरते. प्रत्येक यंत्रणाची कॅपॅसिटी वॅट हे त्यांच्या नेमप्लेट वरती लिहिलेले राहते. त्यावरून तुम्ही प्रत्येक यंत्रणाची वॅट काढून तुमची लागणारी खपत मोजू शकता. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं सोलार च लागणार वेटेज ठरू शकता.
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी योजना
- प्रधानमंत्री कुसुम योजना:
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान:
- सौर ऊर्जा विकास योजना:
या सरकारी योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढील पोस्टमध्ये वाचणार आहोत त्यासाठी खाली दिलेल्या नोटिफिकेशन बटनावर क्लिक करा संपूर्ण माहिती तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे प्राप्त होईल.
Tag: सौर ऊर्जा प्रकल्प माहिती pdf, सौर ऊर्जा माहिती मराठी, saur urja mahiti in marathi, सौर ऊर्जा ची माहिती, solar thermal power plant working principle, solar energy meaning in marathi, saur urja in marathi
Post a Comment