Translate

 पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL)  मध्ये 544 जागे साठी भरती

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL)  मध्ये 544 जागे साठी भरती होणार आहे. जर तुम्ही तुमचा 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. कनिष्ठ अभियंता/इलेक्ट्रिकल म्हणजे जूनियर इंजीनियर इलेक्ट्रिकल साठी 378 जागा, जूनियर इंजीनियर सब्सस्टेशन 112 जागा तसेच जूनियर इंजीनियर सिव्हिल साठी 54 जागा आशया एकूण 378 जागे सठी भारती होईल.

पीएसपीसीएल ही पंजाब सरकारच्या अंतर्गत चालवली जाते. जर तुमची या पदासाठी नियुक्ती होते तर तुम्हाला 35,400 ही पगार देण्यात येईल सेवंथ सीपीसी पे स्केल ज्याला म्हणतात. 

डिप्लोमा धारकासाठी सरकारी पदांसाठी भरती  544 जागा PSPCL

पीएसपीसीएल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

फॉर्म भरणे हे 9 फेब्रुवारी पासून चालू झाले आहे तर रजिस्ट्रेशनची आणि एप्लीकेशन फीस भरण्याची तारीख ही एक मार्च 2024 ही शेवटची असेल. एप्लीकेशन फीस बघण्यासाठी खालील ऑफिशियल नोटिफिकेशन वरती क्लिक करा ज्यामध्ये तुम्हाला जनरल ग्रुप साठी आणि रिझल्ट कॅटेगिरी साठी किती फीज आहे ती पूर्ण माहिती कळेल

Read More About : Job

पीएसपीसीएल ला कसे अप्लाय करायचे?

सर्वप्रथम पीएसपीसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. त्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंटचं सर्वात खाली एक ऑप्शन भेटेल. तिथे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन दिसतील. तिथे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन दिसतील त्यामध्ये तुम्हाला 303/24 एडवर्टाइजमेंटओपन करायची. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे लॉगिनिंग पेज आणि नोटिफिकेशन पीडीएफ भेटेल.  जर तुम्हाला ह्या सर्व स्टेप्स कीप करायच्या असतील तर खालील दिलेल्या लॉगिन पेज किंवा नोटिफिकेशन वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा, 

पीएसपीसीएल परीक्षेचा पॅटर्न काय असेल?

या पेपरमध्ये 100 प्रश्न असतील. त्यामधील सत्तर हे पोस्टच्या रिलेटेड असतील, दहा जनरल नॉलेजचे रिलेटेड, दहा रीजनिंग आणि हे इंग्लिश संबंधित असतील. प्रत्येकी प्रश्नाला एक एक गुण असेल आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असेल. या मध्ये जर तुमचं एक उत्तर चुकलं तर 0.25 गुण कमी केले जातील. 

पीएसपीसीएल परीक्षेचा पॅटर्न काय असेल?

या जागेबद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन यावरती क्लिक करून संपूर्ण पीडीएफ तुम्हाला मिळेल त्याबद्दल तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता की कोणत्या जागेसाठी किती पोस्ट आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने