Translate

महाराष्ट्रचा भूगोल- MCQ Question & Answer. भाग 1

संपूर्ण MCQ प्रश्‍न आणि उत्तर- महाराष्ट्रचा भूगोल Upsc, Mpsc

खालील दिलेल्या प्रश्ण आणि उत्तर हे कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आहार तज्ञ, दंत आरोग्य रक्षक, दंत यांत्रिकी, शस्त्रक्रिया सहाय्यक, दूरध्वनी चालक, भांडार-वस्त्रपाल, सुतार, शिंपी, वीजतंत्री, नळ कारागीर, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी मदत गार ठरू शकता. बोल्ड च्या ऑप्शन ला केला आहे ते उत्तर आहे.


1. कांदयाचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा?
  • पुणे 
  • सातारा
  • नाशिक
  • सांगली
बरोबर उत्तर हे: नाशिक आहे.

2. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 
  • पुणे
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • औरंगाबाद 
बरोबर उत्तर हे: नागपूर आहे.

3. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता?
  • सोलापूर
  • सांगली
  • कोल्हापूर
  • लातूर
बरोबर उत्तर हे; सांगली आहे.

4. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या 
  • 4
  • 11
  • 5
बरोबर उत्तर हे; आहे.

5. कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे ......... पर्यंत आहे.
  • गोवा
  • तेरेखोल खाडी
  • सिंधूदुर्ग
  • पणजी
बरोबर उत्तर हे; तेरेखोल खाडी आहे.

6. महाराष्ट्रातील 'तलांवाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? 
  • गोंदिया 
  • वर्धा
  • चंद्रपूर 
बरोबर उत्तर हे; गोंदिया आहे.

7. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?
  • 6
बरोबर उत्तर हे; आहे.

8. कोरकू ही अनुसूचित जमात....... मध्ये रहाते.
  • सह्याद्री 
  • कोकण 
  • मेळघाट 
  • ताडोबा
बरोबर उत्तर हे; मेळघाट आहे.

9. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदूर्ग 
  • कोल्हापूर 
बरोबर उत्तर हे; रत्नागिरी आहे. 

10. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता?
  • सिंधुदूर्ग
  • कोल्हापूर 
  • रत्नागिरी 
  • रायगड
बरोबर उत्तर हे; सिंधुदूर्ग आहे.

11. महाराष्ट्रात 'अजिंठा - एलोरा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत? 
  • नांदेड
  • वर्धा
  • नाशिक
  • औरंगाबाद
बरोबर उत्तर हे; औरंगाबाद आहे.

12. महाराष्ट्रातील पहिले विदयापीठ ...
  • मुंबई
  • नागपूर
  • शिवाजी विदयापीठ
  • सोलापूर 
बरोबर उत्तर हे; मुंबई आहे.

13. विदर्भातील जिल्ह्यांची संख्या 
  • 9
  • 11
  • 13
बरोबर उत्तर हे; 11 आहे.

14. मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या 
  • 8
  • 5
  • 7
  • 9
बरोबर उत्तर हे; आहे.

15. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा
  • भंडारा
  • नागपूर
  • यवतमाळ 
  • गोंदिया 
बरोबर उत्तर हे; यवतमाळ आहे.

16. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
  • रायगड 
  • नंदुरबार 
  • औरंगाबाद 
  • पुणे 
बरोबर उत्तर हे; औरंगाबाद आहे.

17. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
  • मुंबई 
  • रायगड 
  • नाशिक 
  • ठाणे
बरोबर उत्तर हे; रायगड आहे.

18. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? 
  • 7
बरोबर उत्तर हे; आहे

19. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? 
  • उस्मानाबाद 
  • बीड
  • औरंगाबाद 
  • सोलापूर 
बरोबर उत्तर हे; उस्मानाबाद आहे

20. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 
  • रायगड 
  • सांगली
  • सातारा 
  • सोलापूर 
बरोबर उत्तर हे;  रायगड आहे

21. दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
  • प्रियदर्शिनी - इंदिरा , पेंच राष्ट्रीय उद्यान
  • नवेगाव बांध राष्ट्रीय उदयान
  • ताडोबा राष्ट्रीय उदयान 
बरोबर उत्तर हे; संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे

22. कृष्णा - कोयना या नदीचे संगमस्थान असलेले - कराड हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे? 
  • कोल्हापूर 
  • पुणे
  • सांगली 
  • सातारा
बरोबर उत्तर हे; सातारा आहे

23. कृष्णा नदीचा उगम या ठिकाणी होतो (PSI - 1996) 
  • त्र्यंबकेश्वर 
  • महाबळेश्वर 
  • भीमाशंकर 
  • सातारा 
बरोबर उत्तर हे; महाबळेश्वर आहे

24. 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' कोणत्या नदीस म्हटले जाते?
  • गोदावरी 
  • भीमा 
  • कोयना 
  • चंद्रभागा 
बरोबर उत्तर हे; कोयना आहे

TAG
nta net, ap eamcet, cisce, ssic, cbse, upsc, mpsc, ctet, cat, pre deled, kvpy, afcat, ggsipu, ibps clerk, clat, ugc net, ssic result, nda, mjpru, ap eamcet, rrb ntpc, nta, uptet, MPSC Online, Etc

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post