Translate

DBATU B-TECH First, Second, Third Year Syllabus

DBATU Syllabus B-Tech  डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी अभ्यासक्रम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी


Dbatu (डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी) Syllabus हा विद्यापीठाच्या वेबसाइटवरून घेण्यात आला आहे. येथे काही येथे केवळ काही उपलब्ध शाखाचा Syllabus आहेत. इतर शाखां syllabus करिता अधिकृत डबटू वेबसाइट पहा.

आम्ही बी.टेक प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकीचे अंतिम परीक्षा घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करीत आहोत.

हा syllabus 60-40 मार्कनुसार आहे. 40 गुण हे Class Assis आणि Mid Sem मधे विभगाल्या गेले आहेत. 60 गुण हे End Sem अंतिम परीक्षा मधे विभगाल्या गेले आहेत. जर या syllabus मधे काही नवीन बदल करण्यात आले तर आम्ही तुम्हाला लवकरत लवकर ही माहिती पाठवू . सर्व प्रथम माहिती मिळवण्याकरीता 'Allow' वर क्लिक करा.

प्रथम वर्षात सर्व शाखांमध्ये समान अभ्यासक्रम आहे परंतु ते गट A आणि B गटात विभागला गेला आहे.

DBATU B-Tech First Year Syllabus - Download 


द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकॉमनुकेशन आणि संगणक विज्ञान शाखेच अभ्यासक्रम खालील प्रमाणे देली आहे.

DBATU B-Tech Second Year Syllabus W.E.F 2018-19



DBATU B-Tech Third Year Syllabus W.E.F 2018-19, 2019-20

इतर शाखाचा अभ्यासक्रम काही दिवस मधे अपलोड करण्यात येईल. त्या साठी खालील अल्लौव बटन वर क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post