Translate

 Formfilling Dbatu

Formfilling Dbatu वेबसाइट Dr. Babasaheb Ambedkar Technological University
Formfilling Dbatu Log In पेज


Formfilling Dbatu ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी ची वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठाच्या पोर्टलवर लॉग इन करू शकतात. या संकेतस्थळावर विद्यार्थी विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म, निकाल आणि महत्त्वपूर्ण तारखा आणि बरेच काही माहिती  तपासू शकतात.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DBATU) ही भारत मधील महाराष्ट्र, लोनेरे येथील एक एकसंध, राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठची स्थापना 1989 मध्ये महाराष्ट्र शासन अधिनियम 1983 अंतर्गत झाली आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत बरीच महाविद्यालये महाराष्ट्रात संलग्न आहेत. 

जर तुम्ही या विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर तुमच्याकडे पीआर(PRN) क्रमांक असेल.PRN च्या माध्यमातून तुम्ही login करु शकता. 

FormFilling Dbatu वेबसाइटमध्ये लॉग इन कसे करावे?

  • सर्वप्रथम Formfilling.dbatuapps.in   भेट द्या
  • Log In मधे PRN क्रमांक किवा username टाका.
  • Password मधे University ने दिलेला किवा तुम्ही ठेवलेला password टाका.
  • Log In वर क्लिक करा.
नोट: आपला password इतर कोणाला ही देऊ नका.

जर तुमचा Pssword हरवला असेल तर Forgot Password वर क्लिक करुन नविन password सेट करवा.

Formfilling वर Log In केल्या नंतर मग पुढे काय?

Log In केल्या नंतर तुम्ही या वेबसाइट च्या Dashboard वर याल. डैशबोर्ड वर तुम्हाला महत्त्वाची तारीख तसेच Dashboard Menu ची माहिती दिसेल. वरच्या डाव्या बाजूला 3 निळ्या रेषा आहेत. त्या रेषा वर क्लिक केल्या नतर Menu ओपन होईल. मेन्यू मधे तुम्हाला Home, Profile, Active Course info, Exam Forms, All Results, Redressal Form, Enrollment, Payment Info.

Home :- या ट्याब वर क्लिक केल्या वर मग आपण डॅशबोर्डवर याल.

Profile :- वर क्लिक केल्यास आपण आपल्या प्रोफाइलमध्ये जाल. त्यांमधे आपल्याला आपल्याबद्दल तपशील दिसेल. 

Active Course Info :- आपण या ट्याब मध्ये आपला सध्याचा सक्रिय कोर्स म्हणजे चालू सेमेरस्टर आणि विषय पाहू शकता.


Exam Forms :- आपण या ट्याब अंतर्गत परीक्षांसाठी अर्ज  
किवा नोदणी करू शकता. कृपया अर्ज करण्यापूर्वी योग्य Season निवडा. कृपया देय दिल्यानंतर आपला अर्ज सबमिट स्थितीत असल्याचे सुनिश्चित करा.

All Results :- येथे आपण आपला नवीन आणि जुना निकाल तपासू शकता.

Redreesal Form :- या ट्याब वर, निकाल प्रकाशित झाल्यानंतर, आपण फोटोंची प्रत आणि निकालांच्या पुनर्मूल्यांकनासाठी वापरू शकता म्हणजे रीचेकिंगसाठी व photocopy सााठी.
  • Revaluation म्हणजे पुन्हा तपासानी.
  • Photocopy छायाप्रत आपण घेऊ शकता.
Revaluation चा परिणाम All Results  ट्याब वर शो केला जातो.

Enrollment :- हा ट्याब आपले शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, अंतर्गत आपली पदोन्नती झाल्यानंतर आपण नवीन वर्षात प्रवेश घेऊ शकता.

Payments :- आपण आपले देयक तपशील तपासू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने