Translate

आता आपल्या देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य असे, UIDAI ने दिली महत्वाची माहिती

आपल्या देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य

 PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आधार कार्ड अमान्य होणार का ? असा अनेकांचा प्रश्न होता तर जुनं आधार कार्ड मान्य असणारच. याशिवाय सुद्धा देशात तीन आधार कार्ड मान्य असतील असे UIDAI ने सांगितले आहे.


 सर्वात अगोदर आपण UIDAI म्हणजे ते समजून घेऊ - तर UIDAI हि आधार कार्ड आणि त्यासंबंधी सर्विस देणारी सरकारची एक अथॉरिटी सर्व्हिस आहे. दरम्यान देशात आता यापुढे कोणेते आधार कार्ड मान्य असतील त्याविषयी UIDAI ने माहिती दिली आहे. तर सर्वात महत्वाचे देशात आता PVC आधार कार्ड सर्वत्र मान्य असेल हे क्रेडिट आणि डेबिड कार्डप्रमाणे दिसणारं आधार कार्ड आहे.


UIDAI च्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणारे ई-आधार तसेच आधार लेटर आणि आपले जून आधार सुद्धा मान्य असेल.असे UIDAI ने स्पस्ट केले.दरम्यान आपण ई-आधार आणि PVC आधार कार्डसाठी  - आपण UIDAI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.


आपल्या आधार संबंधित काही मदत हवी असल्यास [1947】 या नंबर वर कॉल करून मदत घेऊ शकता. UIDAI ने आधार कार्डच्या बाबत दिलेली हि माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण इतरांना देखील शेअर करा .


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने