Translate

 कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली, राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय.


कोरोनाच्या रेमडेसिवीर या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली


कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणार हा प्रश्ण सगळ्याला पडला असेल. यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आता कोरोनाच्या पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. उपचारांसाठी रेमडेसिवीर हे ड्रग्स म्हणजे आषध कोरोना पिडत रुग्णांना दिलं जाणार आहे. सुमारे 50 देशांमध्ये कोविड चा उपचार करण्यासाठी  रिमिडिव्हिव्हर मंजूर किंवा अधिकृत केले गेले आहे


कॅलिफोर्नियातील गिलियड सायन्सेज कंपनीने या औषधाची निर्मीती केली आहे.या कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून सुद्धा मंजुरी मिळाली आहे.


दरम्यान महत्वाची बातमी हि पण आहे कि आता आपल्या राज्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याचे दर २ हजार ३६० रुपये निश्चित केले आहेत.त्यासाठी आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये आपण लक्षात घ्या कि राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज संबंधित पत्राद्वारे याविषयी सविस्तर माहिती दिली दरम्यान आपल्या राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे दर सुद्धा निश्चित झाले आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने