Translate

मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवून सोडणारा टीआरपी घोटाळा गुरुवारी समोर आणला.'टीआरपी' मोजण्यासाठी लावण्यात  बॅरोमीटर्सच्या नोंदीचे कंत्राट असलेल्या 'हंसा रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन काही वाहिन्यांनी 'टीआरपी' वाढवून घेतल्याचे उघडकीस आले आहे.या कंपनीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा'चे मालक शिरीष सतीश पट्टानशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा यांना अटक केली.अर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक टीव्ही'ने पैसे देऊन पसंती मिळविल्याचे नियंत्रण कक्ष दिसून येत असल्याचे मुंबईचे पोलिस फार आयुक्त परमवीर सिंह यांनी सांगितले. पसंती गाबाद इतर वाहिन्यांच्या मालकांप्रमाणे केंद्री अर्णव गोस्वामी यांचीही कधीही चौकशी केली जाण्याची शक्यता.तर भाजपा नेते कपिल मिश्रा यांनीही FIR मध्ये रिपल्बिक टीव्हीचे नाव नसून इंडिया टुडेचं नाव असल्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.


'हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनी ला बार्क ने कंत्राट  दिला होता.बार्क ही संस्था टिआरपी बाबत ची माहित जाहिरात कंपनीला कळविते.या ग्रुप मधील दोन कर्मचारी टीवी चायनल च्या संपर्कत आहे, असे समजले आणि त्यांचा बैंक खात्या मधे खुप मोठी रकम मुंबई पोलिसाना दिसुण आली मग त्यांची विचारपुस करण्यात आली आणि संपुर्ण फेरफार समोर आला. फेरफार समोर येताच दोन कर्मचारीणा आटक करण्यात आले.

अर्णव गोस्वामीनी आरोप फेटाळले 
मुंबई पोलिसांचे सर्व आरोप 'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांनी फेटाळले आहेत. पालघर प्रकरण आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर प्रकाश टाकल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात  असल्याचे अर्णव यांनी म्हटले आहे. तसेच, मुंबई पोलिसआयुक्तांविरुद्ध न्यायालयात दावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


टीआरपी म्हणजे Television Rating Point  -सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी - एका ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी म्हणेज TRP होय, यासाठीच आपल्या देशात *भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल* - ही संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली काम करते.

आपल्या देशात *भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल* - ही संस्था भारतीय टीव्हीवरील जाहिरात उद्योगाला सखोल माहिती पुरवते. या संस्थेने आपल्या संपूर्ण देशात मूल्यमापनासाठी ३० हजार बॅरोमीटर बसवले आहे आता या बॅरोमीटर द्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून विविध चॅनेल्सला रेटिंग दिले जाते. राजधानी मुंबईत असे २ हजार बॅरोमीटर आहेत.


Tag: latest Marathi news, Marathi news paper, live Marathi news

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने