Translate

होमस हे नाव पहिले तुम्ही ऐकले असेल,आठवलं काही मित्रांनो? शेरलॉक होमस.जर तुम्हाला मिस्ट्री सॉल करणे मध्ये किंवा आशा मूवी पाहण्यांमध्ये आवड असेल.तर एनोला होम्स ही मूवी स्पेशल तुमच्यासाठीच आहे.शेरलॉक होम हे मुळातच खूप प्रसिद्ध आहेत आणि यांच्या गोष्टी खूप रोमांचक असतात.चला तर मग जाणून घेऊया या मूव्हीमध्ये असं काय आहे.मित्रांनो हिं मूवी एनोला नावाच्या कॅरेक्टर वर बेस आहे.एनोला आणि तिची आई एकाच घरात सोळा वर्ष राहत असतात.एनोला च्या फॅमिलीमध्ये तिची आई आणि दोन भाऊ असतात जे दोन भाऊ असतात ते घर सोडून चाले गेला असतात.दोन भाऊ म्हणजे एक शेरलॉक आणि दुसरा मायक्रोफ्ट.एका दिवशी अचानक तिची आई गायब होते,तेव्हा ती सोळा वर्षांची होते.तिच्या मनामध्ये सतत एक प्रश्न येत असतो की तिची आई कुठे जाते आणि का?या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि तिच्या आईला शोधण्यासाठी ती प्रवासाला सुरुवात करते.


एनोला होम्स हे कॅरेक्टर मिली बॉबी ब्राऊन ने केला आहे.मिली आपल्याला खूप मूव्हीज मध्ये दिसलेले आहे.तिची कला पाहिल्यावर मनामध्ये एकच शब्द येतो.WOW!.मिली बॉबी ब्राऊन ही आपल्याला Stranger Things मध्ये पण दिसलेली आहे,महत्त्वाचा कॅरेक्टर प्ले करते.स्ट्रेंजर मध्ये मिली कडे अशा काही अद्भुत शक्ती असतात जेणेकरून ती तिच्या विरोधकाला मारते.Stranger Things जगप्रसिद्ध अशी  web series आहे.


शेरलॉक होम्स हे कॅरेक्टर हेंन्ड्री  विल यांनी केलेले आहे. हेंन्ड्री  विल हे ब्रिटिश अभिनेता असून खूप टीव्ही शोध मध्ये काम करतात.द विचर जरी तुम्ही टीव्ही शो किंवा वेब सेरीज पाहिली असेल तर तुम्हाला हे कॅरेक्टर खूप आवडेल.शेरलॉक आणि मायक्रो हे दोघे घर सोडून दूर चालले गेलेल्या असतात त्यामुळे यांचा संबंध त्यांच्या आईची आणि त्याच्या बहिणीची कमी आलेला असतो.आता आई लुप्त झाल्यामुळे बहिणीची सर्व जबाबदारी भावांवर आलेली असते.एनोला ही एकट राहिल्यामुळे तिचा जास्त करून लोकांशी संबंध आला नाही त्याच्यामुळे ती एकट राहायला आवडत असते पण तिचे भाऊ म्हणतात की तू एकटा राहण्यात काही चांगलं अर्थ नाही.तिचे भाऊ तिला जबरदस्ती हॉस्टेल वर स्कूल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतात.तिरस्कार करून तिथून पळून जाते तिच्या आईला शोधण्यासाठी.इथून या मुलीची ॲडव्हेंचरस आणि मिस्त्री चालू होते.


ही मूव्ही डायरेक्ट केली व्हेरी ब्रेड बियर यांनी आणि स्टोरी जॅक यांनी लिहिलेली आहे.जॅक फ्रों यांनी हॅरी पॉटर मध्ये काम केलेले आहे.या मूव्ही चा स्क्रीनप्ले खूप उत्कृष्ट पद्धतीने साजरी केलेला आहे.ही मूव्ही 2 घंटे 3 मिनिटाची असून नेटफ्लिक्स वर तुम्हाला पाहायला मिळेल.


तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तिच्या आईला शोधू शकेल का नाही?तिचे दोन भाऊ तीला मदत करतील का नाही?आणि तिची आई काबर गायब झाली असेल? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर एनोला होम्स मूव्ही तुम्ही अवश्य बघा....


latest Marathi news, Marathi news paper, live Marathi news

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने