Translate

नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस राहतील बँका बंद

नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस राहतील बँका बंद

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस राहतील बँका बंद - पहा कश्या राहतील सुट्या. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे आहेत .  तसेच पाच वेळा तर रविवारच आहे. यामुळे या महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत.

दरम्यान या महिन्यात स्थानिक सुट्ट्याचा विचार करता १५ दिवस - तर रेग्यूगलर सुट्यानुसार ९ दिवस बँक बंद राहणार आहे. स्थानिक सुट्या ह्या काही ठराविक भागातच राहतात  त्यामुळे आपण केवळ रेग्यूगलर सुट्या कशा पद्धतीने राहतील याची माहिती घेऊ.

१ नोव्हेंबर   -  रविवारची साप्ताहिक सुट्टी 

८ नोव्हेंबर   -  रविवारची साप्ताहिक सुट्टी 

१४ नोव्हेंबर  - लक्ष्मी पूजन  सुट्टी 

१५ नोव्हेंबर  -  रविवारची साप्ताहिक सुट्टी 

१६ नोव्हेंबर  - दीपावली पाडवा सुट्टी 

२२ नोव्हेंबर  - रविवारची साप्ताहिक सुट्टी 

२८ नोव्हेंबर  - चौथा शनिवार सुट्टी 

२९ नोव्हेंबर  - रविवारची साप्ताहिक सुट्टी 

३० नोव्हेंबर  - गुरु नानक जयंती सुट्टी 


दरम्यान सणासुदीच्या काळात सुट्ट्याची माहिती आगोदर मिळाल्याने आपल्या बँकेच्या कामांचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल. आपण इतरांना देखील शेअर करा .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने