Translate

 महिलांसाठी शासकीय गरीब कल्याण योजना

poor welfare scheme
योजना अपडेट

  सरकार गरीब कल्याण योजनेनुसार महिलांना 3 महिन्यासाठी दर महिना 500 मिळणार सरकार गरीब परिवारांना गरीब कल्याण पॅकेजनुसार महिल्यांच्या खात्यात 3 महिन्यासाठी दर महिना 500 रुपये ट्रान्सफर करणार आहे.पहा हे पैसे मिळण्याचा टाईम टेबल कसा असेल

 अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ....
1   ज्या खातेधारकांच्या खाते क्रमांक 0 किंवा 1 असेल त्यांना 4 मे रोजी ही रक्कम ट्रान्सफर करण्यात येईल.
2   5 मे रोजी 2 आणि 3 अंकी खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यात येईल
3  तर 6 आणि 4 अंकी खात्यात 6 मे रोजी ही रक्कम ट्रान्सफर होईल
4   तसेच काही 6 आणि 7 अंक असलेल्या महिलांना 8 मे रोजी पैसे मिळतील
5  खातेदारांचे अंतिम अंक 8 आणि 9 आहेत त्यांना 11 मे रोजी हे पैसे मिळतील.
6 सरकारच्या या योजनेमुळे अनेक महिलांना फायदा होईल पण अनेकांना या योजनेबद्दल माहिती नसेल

  त्यामुळे सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा

कोरोना अपडेट 

औरंगाबाद मध्ये आता रुग्णसंख्या २९७ झाली आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह औरंगाबाद मध्ये दुपारी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली
पहा याविषयी आणखी सविस्तर
आज सकाळी ८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते नंतर दुपारचे ६ मिळून  रुग्णसंख्या २९७ झाली  नवीन रुग्णांत संजय नगर येथील ४ , किलेअर्क, हुडको एन ११ येथील प्रत्येकी एक असे ६ रुग्ण आहेत.

ई कॉमर्स अपडेट


खूशखबर! आता मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार - ई-कॉमर्सला मान्यता फ्लिपकार्ट,Amazon, पेटीएमसारख्या ई कॉमर्स कंपन्यांना सरकारने ४ मे पासून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यासोबत एक अट टाकण्यात आली आहे.
 पहा याविषयी सविस्तर
केंद्र सरकारने दिलेली मंजुरी ही केवळ ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठी असणार आहे. या झोन मध्ये आपण मोबाईल, लॅपटॉपसह अन्य साहित्य ऑनलाईन खरेदी करू शकणार महत्वाचे म्हणजे सरकारने ४ मे पासून या वस्तूंची डिलिव्हीरी देण्यास मान्यता दिली आहे ,मात्र रेड झोनमध्ये या कंपन्या फक्त अत्यावश्यक वस्तूच पुरवू शकणार आहेत.ऑरेंज आणि ग्रीन मध्ये सवलत मिळाल्याने आता ऑनलाईन मोबाईल खरीदीचा मार्ग मोकळा झाला.

Post a Comment

Previous Post Next Post