Translate

 बातमी 

  *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०४-०५-२०२०/सोमवार*


Morning News


1. राज्यात काल ६७८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ९७४  झाली आहे तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ४० हजार २६३  पेक्षा जास्त झाली आहे,  तर संपूर्ण जगात या रोगाचे आता 35 लाख 65 हजार पेक्षा जास्त रुग्ण तयार झाले आहेत.

2. देशातील 20 जिल्ह्यांमध्ये केंद्राची आरोग्य पथकं जाणार यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे  राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 361 वर पोहचली आहे परराज्यातील घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून रेल्वेने तिकीट आकारू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विनंती १७ मेपर्यंत विमानसेवा बंदच राहणार तोपर्यंत  परदेशातून देखील कोणतेही विमान भारतात येणार नसून,

 3. भारतातूनही परदेशात विमाने सोडली जाणार नाहीत, असे डीजीसीएने म्हटले आहे.आज राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेले कंटेनमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल, स्टेशनरी, मद्य यांच्यासह इतर दुकाने सुरू होतील, तसेच अनेक ठिकाणी आता कुरिअर सेवा सुरू होणार आहे.आज कोणते कोणते क्षेत्र चालू होणार आहे हे याविषयी आपण लवकरच आणखी सविस्तर माहिती घेऊ

4. महाराष्ट्र राज्यातील दिल्लीत यूपीएससीचे परीक्षार्थी १,५०० विद्यार्थी अडकले राज्यात परत आणण्याची  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कडे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत कडे यांची मागणी कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन द्या -  हायकोर्टाचा आदेश

 5. पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या निकालासंदर्भात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दूरध्वनी, एसएमएस व अन्य ऑनलाईन पद्धतींनी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निकाल कालवावा जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही संभ्रम राहणार नाही , असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.

 *चांगली माहिती आहे - शेअर करायला विसरू नका*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने