Job Updates In Marathi (नोकरी माहिती मराठी मधे)
भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती
या पदासाठी भरती होणार |
|
---|---|
शैक्षणिक पात्रता | सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या |
शुल्क | विनाशुल्क |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात PDF | |
अर्ज करण्याची सुरुवात |
22 ऑगस्ट 2021 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख |
19 सप्टेंबर 2021 |
वयोमर्यादा |
खुला - 18 ते 25 वर्षे | ओबीसी - 03 वर्षे सूट | मागासवर्गीय - 05 वर्षे सूट |
रेल व्हील फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी
या पदासाठी भरती होणार |
|
---|---|
शैक्षणिक पात्रता | 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय |
शुल्क | सामान्य/ओबीसी:₹100/- [एससी/एसटी:फी नाही] |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख |
13 सप्टेंबर 2021 |
Note: निवड कशी केली जाईल?: रेल्वे व्हील फॅक्टरी ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारावर केली जाईल. या मधे तुमचे 10 मधे मिळवलेल्या अणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. (NCVT) पासून मिळवलेले नॅशनल ट्रेड अप्रेंटिस सर्टिफिकेट असेन खूप गरजेचे आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी
या पदासाठी भरती होणार |
|
---|---|
शैक्षणिक पात्रता | पद क्र. 1 : एमबीए (मार्केटिंग)/पिजीडीएम, ०३ वर्षे अनुभव पद क्र. 2 : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, ०२ वर्षे अनुभव पद क्र. 3 : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, ०२ वर्षे अनुभव पद क्र. 4 : एमबीए/पिजीडीएम (ग्रामीण व्यवस्थापन /कृषी व्यवसाय) किंवा पीजी डिप्लोमा (ग्रामीण व्यवस्थापन) किंवा कृषी पदव्युत्तर पदवी, ०३ वर्षे अनुभव पद क्र. 5 : बीई/बी टेक, एमबीए/पिजीडीएम, ०५ वर्षे अनुभव पद क्र. 6 : बीई/बी टेक, (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, एमबीए/पिजीडीएम, ५ वर्षे अनुभव |
शुल्क | सामान्य/ओबीसी/ : ₹७५० /- [एससी/एसटी : शुल्क नाही] |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वयाची मर्यादा | [एससी/एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट] पद क्र. १ : ०१ एप्रिल २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत पद क्र. २ & ३ : ०१ एप्रिल २०२१ रोजी २१ ते ३० वर्षे पद क्र. ४ ते ६ : ०१ जुलै २०२१ रोजी २५ ते ३५ वर्षे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख |
2 सप्टेंबर 2021 |
Post a Comment