संगणका वरून इन्स्टाग्रामवर फोटो कसा अपलोड करावा 2021?
जर तुम्ही Instagram हे PC वरुण उघडत असाल तर तुम्हाला माहिती असेल इन्स्टाग्राम हे संगणक द्वारे फोटो, Videos, Reels, IGTV Video अपलोड करण्याचा ऑप्शन देत नाही. पन तुम्हाला मी एक असा पर्याय सांगणार आहे. या द्वारे तुम्ही तुमच्या संगणक वरुण फोटो, Reels इत्यादी जे ऑप्शन मोबाईल मधे पाहतात ते तुम्हाला तुमच्या संगणक मधे दिसतील.
आम्ही तर तुम्हाला Android किंवा Ios मोबाईल वरुण upload करण्याचा सल्ला देतो. जर तुमच्या कडे संगणक सोडून ईतर पर्याय नसेल तेव्हा या ट्रिक चा वापर करू शकता.
If you are not understand Marathi language then change language with translation tool. Which is located at upper of page.
या साठी सर्व प्रथम संगणक द्वारे तुम्ही Instagram वर लॉग ईन करा. त्या नंतर तुम्हाला तुमच्या पीसी कीबोर्ड वर एक कमांड टाइप करावी लागेल.
Also Read: Marathi SMS On Life
1. ती कमांड म्हणजे ( Ctrl+Shift+I) किंवा तुम्ही F12 या शॉर्ट कट की चा वापर करू शकता. व माऊस वर right Click करून Inspect या ऑप्शन वर क्लिक करा.
1st Step |
2. या नंतर तुमच्या समोर Instagram page सोर्स open होईल. एलिमेंटस च्या शेजारी तुम्हाला Toggle device Toolbar हे ऑप्शन दिसल्या नंतर त्या वर क्लिक करा. या tool द्वारे तुम्ही तुमच्या page चा view बदलू शकता. म्हणजे संगणक page View हा आता मोबाईल View होईल. जर तुम्ही या आधी pageview चेंज केला नसेल तर तो default responsive वर असतो.
2nd Step |
3. "Responsive" ला तुम्हाला "iPhone 6/7/8" मधे बदल करा.
3rd Step |
4. 3RD स्टेप केल्या नंतर browser ला refresh करा. तुम्हाला मोबाईल मधील सर्व ऑप्शन दिसतील. Bottom सेंटर वरील प्लस cricle वर क्लिक करून तुम्ही तुमच्या संगणका मधून फोटो, Videos, Reels, upload करू शकता.
Post a Comment