Translate

एसडी मुव्हीज पॉईंट मुळे चित्रपट इंडस्ट्रीला लाखो-करोडो चे नुकसान.

एसडी मुव्हीज पॉईंट मुळे  मुव्हीज इंडस्ट्रीला लाखो करोडो चे नुकसान

एसडी मुव्हीज पॉईंट


Sd Movies Point ही लोकप्रिय वेबसाईट चित्रपटसाठी ओळखली जाते, जिथे तुम्हाला मिळतात पायरेटेड चित्रपट. एसडी मुव्हीज पॉईंट मुळे बॉलिवूड-हॉलिवूड तसेच इतर इंडस्ट्रीला खूप नुकसान होत आहे. जो चित्रपट सर्वात पहिले सिनेमा मध्ये येण्याच्या आधी  या वेबसाईटवर फ्री मध्ये लोकाला वाटप केला जातो. एसडी मुव्हीज पॉईंट या वेबसाईटला एका दिवसात (मिलियन )म्हणजे दहा लाख लोक या वेबसाईटला भेट देतात. या वेबसाईटला भेट देऊन मूव्ही डाऊनलोड करून फ्री मध्ये बघतात, ज्यामुळे मुव्हीज इंडस्ट्रीला खूप मोठे नुकसान होत आहे.


चित्रपट इंडस्ट्रीला फायदा कसा होतो ? 

सर्वात पहिले नुकसान समजणे आधी चित्रपट इंडस्ट्रीला  फायदा कधी होतो हे जाणून घेऊया.एखादा चित्रपट जेव्हा थेटर मध्ये रिलीज केला जातो त्यावेळी दर्शका कडून पैसे आकारला जातो. त्यामुळे मूव्हीज इंडस्ट्रीच आणि ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित केला जातो त्यांचा फायदा होतो.


चित्रपट इंडस्ट्रीला नुकसान कसं होतं ?

चित्रपट इंडस्ट्रीला तेव्हा नुकसाना होते,जेव्हा एखादा चित्रपट सिनेमा गृहा मध्ये प्रदर्शित केला आणि त्याला बघण्यासाठी दरशक आलेच नाही.जर सिनेमागृह मध्ये दर्शकच आले नाही तर सिनेमा ग्रुपला आणि चित्रपट इंडस्ट्रीला पैसा प्राप्त होणार नाही. त्यामुळे त्यांचे फार मोठे नुकसान होईल.


एखादा दर्शक सिनेमागृहात केव्हा भेट देत नाही ?

याची कारणे खूप मोठे आहेत पण यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुफ्त मध्ये घरी बसल्या चित्रपट पाहणे.त्यामुळे दर्शक काय करतात ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्याच्या संध्याकाळी त्यांना तो चित्रपट त्यांच्या घरी मुफ्त मध्ये बघायला मिळतो sdmoviespoint सांकेतिक स्थळामुळे.


एस डी मुव्हीज पॉईंट वर चित्रपट येतो कसा ?

मित्रांनो तुम्हाला पण हा प्रश्न नक्कीच पडला असेल. याचे उत्तर खूप सोपे आहे.एसडी मुव्हीज पॉईंट चे व इतर संकेतस्थळावरील काही कार्यकरते मूवी ला कॉफी करतात म्हणजेच मोबाईल मध्ये रेकॉर्ड करतात.तो चित्रपट रेकॉर्ड करून त्यांच्या सर्वर वर अपलोड करून तो दर्शकाला फ्री मध्ये दाखवला जातो.


एसडी मुव्हीज पॉईंट ला याचा फायदा काय होतो?

एसडी मुव्हीज पॉईंटचा तेव्हा फायदा होतो जेव्हा दर्शक त्यांच्या संकेतस्थळावर भेट देतात. जेव्हा दर्शकांनी त्यांच्या साइटवर भेट देऊन त्यांच्या एखादी पोस्ट वर क्लिक केल्यावर pop ads उघडतात.ह्या ads चा पैसा एसडी मुव्हीज पॉईंट ला भेटतो.


एसडी मुव्हीज पॉईंट चे सरवर का बंद होतात ?

एसडी मुव्हीज पॉईंट चे सरवर( डी एम सी ए )  कंप्लेंट मुळे बंद होतात.ही कंप्लेंट ॲमेझॉन नेटफ्लिक्स आणि इतर मूव्हीज इंडस्ट्री कंप्लेंट करते त्यामुळे एसडी मुव्हीज पॉईंट चे सरवर बंद होतात आणि ती उघडतच नाही.


एसडी मुव्हीज पॉईंट वर विविध भाषांचे चित्रपट.

मित्रांनो एसडी मुव्हीज पॉईंट वरती लाखो-करोडो  दर्शक भेट देतात. त्यामुळे एसडी मुव्हीज पॉईंट विविध भाषांमधले मुव्हीज त्यांच्या सांकेतिक स्थळावर टाकत असते.एसडी मुव्हीज पॉईंट वर हिंदी, मराठी, तमिल, तेलगू, मल्याळम, इंग्लिश, पंजाबी, सर्व चित्रपट टाकत असते. एचडी मुव्हीज पॉईंट वर इंग्लिश मधी असलेल्या मुव्हीज डबिंग करून इतर भाषा मधे टाकण्यात येतात यामुळे खूप लोक या संकेतस्थळाला भेट देतात.


एचडी मुव्हीज पॉईंट चे पूर्वी डोमेन व VPN चा वापर.

एचडी मुव्हीज पॉईंट विविध डोमेन चा वापर करतो.डी एम सी कंप्लेंट मुळे  हे डोमेन भारतासाठी ब्लॉक होतात आणि त्यासाठी काही लोक Vpn वापरून हे चित्रपट डाउनलोड करतात.

  • 1Sdmoviespoint.live
  • Sdmoviespoint.com
  • Sdmoviespoint.in
  • Sdmoviespoint.co.in
  • Sdmoviespoint.fun
  • Sdmoviespoint.blog
  • Sdmoviespoint.space
  • Sdmoviespoint cs
  • Sdmoviespoint org
  • Sdmoviespoint stream
  • Sdmoviespoint tube
  • Sdmoviespoint or
  • Sdmoviespoint stream
  • Sdmoviespoint lite
  • Sdmoviespoint app
  • Sdmoviespoint new


Post a Comment

Previous Post Next Post