पोर्तुगालचा कैप्टन(कर्णधार) क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव ठरल्या मुळे स्वीडनविरुद्धच्या आगामी नेशन्स लीग सामन्यात ते खेळणार नाहित.
क्रिस्टियानो रोनाल्डो |
क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव आहेत आसे देशाच्या फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने (एफपीएफ) मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तो चंगला असुन आयसॉल्यूशन रोम मधे आहे. कोणते ही लक्षणे आजुन दिसून आले नाहीत.ज्यावेळेस टेस्ट करण्यात आली तेव्हा ते पॉजिटिव निघाल्यामुळे त्यांना अलग ठेवण्यात आले.पण त्यांनी वेळ सांगितली नाही.
रोनाल्डो रविवारी नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुध बरोबरीत खेळला आणि गेल्या आठवड्यात स्पेनमध्ये बरोबरीतही फ्रेंडली मैच खेळला होता.त्याला बुधवारी स्वीडन विरुद्ध देशाच्या नेशन्स लीग सामन्यातून वगळण्यात आले आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यांच स्क्वॉड |
फेडरेशनने म्हटले आहे की रोनाल्डोच्या निकालामुळे पोर्तुगालच्या उर्वरित संघांच्या कसोटीची आणखी एक फेरी सुरू झाली. त्यात म्हटले आहे की संगातील इतर खेळाडू हे करुणा निगेटिव ठरले आहे.
रोनाल्डो त्याच्या इटालियन क्लब जुव्हेंटसच्या आगामी सामन्यांना नक्कीच गमावेल.
Post a Comment