किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्रिस गेल पुन्हा मैदानात परतला आहे. त्याच्या पोटाचा अजार बरा झाला असुन येत्या गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळताणा दिसु शकतो.वेस्ट इंडीजच्या या अनुभवी फलंदाजाला पोटात संसर्ग झाला होता ज्यामुळे तो गेल्या…