ATM मधून एकाचवेळी 5000 रुपये काढल्य़ास शुल्क आकारणार रिझर्व्ह बँके.
रिजवॅ बैक |
यानुसार आता देशातील सर्व बँका जवळपास 8 वर्षांनंतर एटीएम शुल्कामध्ये बदल करतील. समन्वयक एस डी माहुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार समितीने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांसाठी चांगली सूट दिली आहे.
समितीच्या शिफारसींनुर या छोट्या शहरांमध्ये ग्राहकांना दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला सहा वेळा पैसे काढण्याची सूट मिळणार आहे. सध्या छोट्या शहरांमध्ये पाच ट्रान्झेक्शन मोफत करता येतात. तसेच येत्या काही दिवसात एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त रक्कम काढल्यास कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला 24 रुपये शुल्क आकारले जातील.
सध्याच्या नियमानुसार पाच मोफत ट्रान्झेक्शन दिले जातात. प्रत्येक बँकेनुसार हे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत अशा मोफत ५ ट्रान्झेक्शनमध्ये सुद्धा 5000 पेक्षा जास्त रक्कम काढली तरी - 24 रुपये आकराले जातील अशी शिफारस या समितीने केली आहे.या समितीच्या शिफारशींमुळे साहजिकच अनेकांना धक्का बसणार आहे. तशी याविषयी आणखी काही माहिती आल्यावर ती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू *दरम्यान आता 8 वर्षांनंतर* - एटीएम शुल्कामध्ये बदल होणार आहेत.हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची आहे.
Post a Comment